COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीजिंग : एकाने कारच्या शोरूममध्ये कार घातली आणि सर्व गाड्यांना धडक दिली, यात सर्व गाड्यांसह शो रूमचंही मोठं नुकसान झालं आहे.


या माणसाने काही दिवसांपूर्वी या शोरूममधून कार विकत घेतली होती, मात्र त्याला समाधान मिळालं नाही, यावरून त्याने या शोरूमविरोधात कोर्टात खटला दाखल केला होता.