COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : यू-ट्यूबवर हा व्हिडीओ लोकप्रिय होत आहे, कारण अनेकांना याबद्दल कुतूहल आहे की, पाण्यात बंदुकीतून मारलेल्या गोळीचा वेग काय असेल, या व्हिडीओने हे कुतूहल संपवलं आहे.


पाण्यात एके-47 मधून मारलेली गोळीचं काय होतं, ती लागते किंवा नाही, याचं उत्तर या व्हिडीओतून मिळतं, मात्र असा कोणताही प्रयत्न करू नका. हे तुमच्यासाठी जीवघेणं ठरू शकतं. 


या व्हिडीओत वापरण्यात आलेलं शस्त्र हे एके ४७ आहे किंवा नाही हे स्पष्ट होत नसलं तरी, बंदुकीचा आकार एके 47 सारखाचं आहे.