नवी दिल्ली :  नवी दिल्लीतील अत्यंत प्रतिभावंत तरुणी मोक्षदा जयालखानीने पुन्हा एका आपल्या डान्सने खळबळ माजवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओ खाली आहे 


डान्स प्लस २ मधून चर्चेत आलेली मोक्षदाने पुन्हा एकदा रॉकिंग परफॉर्मन्स दिला आहे. 


हा डान्स परफॉर्मन्स रात्रीचा असून त्यात मोक्षदाने डान्स करत सर्वांना ठेका धरण्यास लावले आहे. 


सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. 


पाहा जबरदस्त व्हिडिओ