लग्नापूर्वी या ४ गोष्टी करणं सोडा
तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आता लग्नाच्या लायक झाले आहात. तुम्ही लग्नासाठी समजदार झाले असलात तरी काही गोष्टी अशा आहात ज्या तुम्हाला तुमच्यात आणण्याची गरज आहे आणि काही गोष्टी करणं तुम्हाला टाळायच्या आहेत.
मुंबई : तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आता लग्नाच्या लायक झाले आहात. तुम्ही लग्नासाठी समजदार झाले असलात तरी काही गोष्टी अशा आहात ज्या तुम्हाला तुमच्यात आणण्याची गरज आहे आणि काही गोष्टी करणं तुम्हाला टाळायच्या आहेत.
अती ड्रिंक करणे : अतिप्रमाणात ड्रिंक केलेला माणूस हा कसा वागतो याची उदाहरणे आपण पाहिली असालंच. त्यामुळे लग्नानंतर तुम्ही असं वाईट वागू नये यासाठी तुम्हाला ड्रिंक करणे सोडावं लागेल.
खोटं बोलणं : लग्नानंतर पार्टनरशी खोटं बोलणं किंवा कोणतीही गोष्ट त्यांच्यापासून लपवणं ही विश्वास तोडण्यासारखं आहे. १०० खोटं बोलण्यापेक्षा सुरुवातीलाच खरं सांगून टाका. दोघं मिळून त्यातून मार्ग काढा. यामुळे तुमचं नातं अजून घट्ट होईल.
व्हॉट्सअॅप आणि फेसबूक : लग्न झाल्यानंतर फेसबूकवर स्टेटस अपडेट करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या लग्नाचे फोटो फेसबूकवर अपटेड करा.पण यामुळे तुमचे नाते अजून घट्ट होईलच असे नाही.
आळस : लग्न म्हणजे नव्या लाईफची सुरुवात. त्यामुळे आळस पूर्णपणे काढून टाका. लग्नानंतर छोट्या-छोट्या कामात मदत करा. जोडीदाराला डेटवर घेऊन जा. आळसपणा सोडून तुम्ही नव्या जोडीदारासोबत नव्या लाईफची सुरुवात करा.