फोरेन exchange आता मोबाईल फोन वर!
पुणे येथील तंत्रज्ञान कंपनी Deltin Globus Solutions LLP ने बाजारात Currency Exchange नावाचे नवीन अॅप आणले आहे.
पुणे : पुणे येथील तंत्रज्ञान कंपनी Deltin Globus Solutions LLP ने बाजारात Currency Exchange नावाचे नवीन अॅप आणले आहे.
हे अॅप भारतभर ८५ शहरांमध्ये Forex खरेदी किंवा विक्री करण्यासाठी उपलब्ध आहे. सोबतच तुम्ही ह्या ८५ शहरातल्या १५० कार्यालयात जाऊन Forex घेऊ शकता किंवा आरामात घरपोच सेवेसाठी विचारू शकतात.
कंपनीने दिलेल्या प्रसिद्ध पत्रानुसार Currency Exchange अॅप हे सद्याच्या बाजारातले सगळ्यात जास्त वेगाचे आणि वापरण्यासाठीचे सोपे अॅप आहे.
कुठलाही ग्राहक हा कमीत कमी क्लिक मध्ये live दर lock करून आपली ऑर्डर पूर्ण करू शकतो. ह्यासोबतच ह्या अॅपवरचे दर हे सगळ्यात जास्त स्पर्धात्मक आहेत, जे IBR दरांपेक्षा आणि इतर कंपन्यांच्या दरांपेक्षा चांगले आहेत.
Currency Exchangeच्या ऑर्डर ह्या RBI च्या मापदंडा नुसार पूर्ण केल्या जातात. तसेच ग्राहकाची माहिती ही संपूर्णपणे सुरक्षित ठेवली जाते. ग्राहकांसाठी अॅप वर paymentसाठी cash on delivery, debit card, आणि net banking सारखे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित डांगे ह्यांच्या मतानुसार "सर्व उत्कृष्ट तंत्रज्ञान, सर्व उत्कृष्ट सहभागी Forex वितरक आणि ग्राहकांना अति उत्तम सेवा देण्याचे आमचे स्वप्न नक्कीच आम्हाला यशाच्या शिखरावर नेईल".
सद्या हे aap फक्त गुगल च्या Android playstore वर उपलब्ध असून लवकरच ते अॅप store वर सुद्धा उपलब्ध होईल. Playstore जाऊन Currency Exchange किंवा Deltin शब्द शोधा. किंवा खालील Link वरून download करा
अॅपची लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.pedkai.fxexpress&hl=en