मुंबई : यूट्यूबवर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हा एक प्रँक व्हिडिओ आहे. कॉलेजमधल्या तरुणींसमोर जेव्हा नकली साप ठेवला जातो तेव्हा त्याच्या काय प्रतिक्रिया असतात. ते या व्हिडिओमधून दाखवण्यात आलं आहे. एका मुलीने तर या टीममधल्या एका मुलाच्या कानाखाली देखील वाजवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा काय होत्या मुलींच्या रिअॅक्शन