मुंबई : कॉम्प्यूटर आणि स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये गुगलवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. दुसऱ्या भाषेत असलेल्या कोणत्याही शब्दाचा अर्थ आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी गुगल ट्रान्सलेटची मदत आपण नेहमीच घेतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगल कधीच चुकू शकत नाही असा आपला आत्तापर्यंतचा विश्वास आहे, पण याच गुगल ट्रान्सलेटवर इंग्लिशमध्ये हिंजेवाडी टाकलं तर त्याचा अर्थ ते घरी परतले नाहीत असा येतो.