सुंदर तरूणी फोनवर बोलताना पकडते अनोळखी माणसाचा हात... लाखो लोकांनी पाहिलं....
रस्त्यात चालताना आपल्यासोबत अनेकवेळा अजब घटना घडतात. जर कोणी सुंदर तरूणी असेच अचानक तुमचा हात पकडेल तर तुम्हांला कसे वाटेल. सध्या असाच एक प्रँक व्हिडिओ यू ट्यूबवर व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : रस्त्यात चालताना आपल्यासोबत अनेकवेळा अजब घटना घडतात. जर कोणी सुंदर तरूणी असेच अचानक तुमचा हात पकडेल तर तुम्हांला कसे वाटेल. सध्या असाच एक प्रँक व्हिडिओ यू ट्यूबवर व्हायरल होत आहे.
यात एक सुंदर तरूणी रस्त्यावर चालत असताना अचानक अनोळखी माणसांचे हात पकडते. त्यानंतर जे काही होते. ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले पाहिजे.
या व्हिडिओला १५ लाख जणांनी पाहिले आहे.