गुवाहाटी :  हा व्हिडिओ यूट्यूबवर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आयआयटी गुवाहाटीची विद्यार्थीनी डान्स करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रसिद्ध डान्सर आणि गायिका शकिरा हिचा 'Hips Don't Lie'या गाण्यावर तरूणीने दिलखेचक डान्स केला. या व्हिडिओत दावा केला आहे की ही तरूणी आयआयटी गुवाहाटीची विद्यार्थीनी आहे. 


पाहा हा शानदार व्हिडिओ