मुंबई : जर तुम्ही रिलायंस JIO चे प्राईम मेंबर आहात किंवा समर सरप्राइज ऑफरचा देखील लाभ घेत आहात तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण तुम्हाला हे माहित हवं की तुम्हाला पुढचा रिचार्ज कधी करायचा आहे. कारण ज्यामुळे तुम्हाला मिळणार सर्व सुविधा मिळत राहिल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओने ग्राहकांना एक निश्चित वेळेत९९ रुपयांची प्राईम मेंबरशिप आणि 303 रुपयांचं रिचार्जवर जिओ समर सरप्राईज ऑफर लॉन्च केली होती. सुरुवातीला तीन महीने मोफत सर्विस मिळणार आणि त्यानंतर 303 रुपयांच रिचार्ज अॅक्टिवेट होणार. 


उदाहरण म्हणून जर तुम्ही १० एप्रिलला समर सरप्राईज ऑफरते मेंबर झाले तर तुम्हाला फ्री डेटा 9 जुलैपर्यंत मिळेल. 10 जुलैला ३०३ रुपयाचा रिचार्ज पॅक अॅक्टिवेट होईल. म्हणजे तुम्हाला ८ ऑगस्ट पुढच्या रिचार्ज करण्याची गरज नाही.