मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक पोलीस एका वेस्टर्न गाण्यावर पोलीस स्थानकाच्या बाहेर डान्स करतांना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस गणवेशात हे कृती नक्कीच अशोभनीय आहे. या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ सस्पेंड करण्यात आलं आहे. 


पाहा व्हिडिओ