मुंबई : शहरातील आयआयटीच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे कॅम्पस इंटरव्ह्यू नुकतेच पार पडले. यात १०० विद्यार्थ्यांच्या हाती नोकऱ्या पडल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या इव्हेंटमध्ये गूगल, सिस्को, हिताची, आयसीआयसीआय यासारख्या ४९ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यंदा अॅव्हरेज सॅलरी वर्षाला साडे सोळा लाख आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम ३० हजारांनी जास्त आहे. 


इंजिनिअरींगमध्ये कोट्यवधी रुपयांच्या सॅलरी ऑफर्सनंतर आता मॅनेजमेंटच्या आयआयटीयन्सही चांगल्या ऑफर येऊ लागल्याचं यावरून दिसत आहे.