नवी दिल्ली : जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने नोटिफिकेशन जारी केलं आहे. ज्यामध्ये 8097 पदांसाठी भर्ती करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पतंजली आता एक मोठा ब्रँड झाला आहे. पतंजली प्रोडक्‍ट्सचं मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. काही दिवसांपूर्वी पंतजलीच्या प्रोडक्ट्सवर वाद देखील झाला होता पण सध्या तरी पंतजली चांगलं यश मिळवत आहे. 


पदांची संख्या - 8097


शैक्षणिक अट - 10वी, 12वी, ग्रॅजुएट आणि इंजीनियरिंग


निवड प्रक्रिया - टेस्‍ट आणि इंटरव्‍यू


पगार - 40 हजार रुपयांपर्यंत प्रति महिना


ऑनलाइन अप्‍लाय करण्यासाठी तुम्ही पतंजलीची ऑफिशियल वेबसाइटवर जाऊ शकता. किंवा patanjali.ayu.college@gmail.com वर तुमचा बायोडेटा पाठवू शकता.