`स्टेट बँक ऑफ इंडिया`मध्ये नोकरीची संधी!
स्टेट बँक ऑफ इंडियानं एका नोटिफिकेशनद्वारे वेगवेगळ्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. नोकरीसाठी अर्जदार 15 फेब्रुवारी 2017 पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतील.
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियानं एका नोटिफिकेशनद्वारे वेगवेगळ्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. नोकरीसाठी अर्जदार 15 फेब्रुवारी 2017 पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतील.
पदाचं नाव : डीन ऑफ स्टडीज
पात्रता : मान्यता प्राप्त संस्थेकडून एमबीए पास उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. शिवाय कोणत्याही प्रतिष्ठीत आणि प्रमुख राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी किंवा बी-स्कूलमधून पीएचडी करणारे सहभागीही या पदासाठी अर्ज सादर करू शकतील.
वय : 21 वर्ष ते 45 वर्ष
निवड प्रक्रिया : संगणकावर आधारित टेस्ट, लिखित परिक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी
इथे करा ऑनलाईन अर्ज सादर : https://www.sbi.co.in/careers/ongoing-recruitment.html