मुंबई : लेनोव्होने नुकताच झ्यूक झेड१ हा दमदार स्मार्टफोन भारतात लाँच केलाय. अनोखे फीचर्स, ६४ जीबी स्टोरेज, दमदरा कॅमेरा असे फीचर्स असलेल्या या स्मार्टफोनची किंमत केवळ १३, ४९९ रुपये इतकी ठेवण्यात आलीये.


हे आहेत फीचर्स
५.५ इंचाचा डिस्प्ले
६४ जीबी स्टोरेज
२.५ गिगाहर्टझ प्रोसेसर
३ जीबी रॅम
आठ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
१३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
अँड्रॉईड ५.१.१ लॉलीपॉप
४१००mAh बॅटरी
किंमत - १३, ४९९ रुपये