जुनागड : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. गुजरातमधील जुनागडमध्ये रात्रीच्या वेळी भर रस्त्यात सिंह वावरतांना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३० सप्टेंबरला हा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामधून शूट केला गेला आहे.


पाहा व्हिडिओ