मुंबई : प्रेम हे पैशांसाठी केलं जातं, की पैशांसाठी प्रेम... अनेक वेळा तुम्हाला पैशांवरूनही तुमची व्हॅलेटाईन सोडून जाते, पण वेळ ही कुणाचीच कधीच थांबून राहत नाही, पैसा येता आणि जातो, पण ती किंवा तो कधीच परत येत नाही. असतात फक्त आठवणी, पण या कटू आठवणी मागे राहू नयेत म्हणून, काही गोष्टी अनुभवनातून येतात, या व्हिडीओत असाच एक अनुभव आहे.