मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया, जोक्स आणि वेगवेगळ्या व्हिडिओंचा खच पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात एक मशीनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती सुरूवातील ५०० रुपयांची नोट या मशीनमध्ये टाकतो आणि त्या मशिनमधून १०० रुपयांच्या पाच नोटा बाहेर येतात. 


त्यानंतर तो १ हजार रुपयांची नोट टाकतो, तर १०० रुपयांच्या १० नोटा बाहेर पडतात. ही जादू खूप छान सादर केली आहे. हात चलाखीचा एक सुंदर नमुना यात देण्यात आला आहे. 


व्हिडिओ होतोय व्हायरल....