दुबई : सोशल वेबसाईट यूट्यूबवर दिसलेला एक व्हिडिओ भलताच चर्चेत आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबईहून कराचीकडे निघालेल्या एका इसमानं एका एअरहोस्टेसचा तिच्या परवानगिविना व्हिडिओ शूट केला. यानंतर काय घडलं ते तुम्हीच पाहा... आणि शहाणे असाल तर असं चुकूनही कधी करू नका...