मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलमध्ये बंपर भरती करण्यात येणार आहे. बीएसएनएलमध्ये ज्युनियर इंजीनियरच्या पदावर तब्बल २७०० जागा भरण्यात येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१० जुलै ते १० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत


या पदासाठी अर्ज कऱणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे या दरम्यान असावे. एससी/एसटी आणि बीएसएनएल कर्मचाऱ्यांसाठी वयामध्ये ५ वर्षांपर्यंत सूट 


२५ सप्टेंबर रोजी ऑनलाईन चाचणीतून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. 


उमेदावाराने टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक/रेडिओ/कॉम्प्युटर/आयटी/इन्स्ट्रुमेंटेशन यापैकी एक अभ्यासक्रम तीन वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा/बी.टेक/बीई, केंद्र अथवा राज्य सरकारी मान्यताप्राप्त संस्थेत पूर्ण केलेला असावा.


या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी http://www.externalbsnlexam.com/ या लिंकवर क्लिक करा