मुंबई : मैथिला पालकरने या व्हिडीओत गर्लफ्रेन्डचे नखरे काय असतात, ते सांगितलंय, मैथिलाने हे नखरे अतिशय सुरेख मांडले आहेत, तुम्हालाही व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येतील गर्लफ्रेन्डची कारणं आणि वागणं, आणि सर्वात महत्वाचा आहे, तो मैथिलाचा अभिनय, पाहा...