मुंबई : आपण स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर भारतात आज लॉन्च झालेल्या मोटो जी -5 चा विचार उत्तम असेल. या स्मार्टफोनचे फोटो व्हायरल झाली होती. आजपासून हा फोन देशात मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिनोवोच्या मालकीच्या मोटोरोलाचे मोटो जी 5 प्लस फोन आज लॉन्च झालाय. मोटो जी 5 ची बॅटरी क्षमता 2800 mAh असून 24 तास चालणारी आहे. प


स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसरबरोबर मोटो जी 5 मध्ये ऑटोफोकस सॉफ्टवेअरचा एक 13 एमपी का रियर कॅमरा आणि फ्रंट HDचा 5 इंचचा स्क्रीन आहे.



मोटो जी 5 प्लसची 3,000 एमएएचची बॅटरी क्षमता आहे. याची बॅटरी 24 तास चालणारी आहे. टर्बो पॉवर चार्जर असून 15 मिनटांत सहा तास वाढू शकते. 


या स्मार्टफोनची स्क्रीन 5.2 इंच असून मोटो जी 5 प्लस मध्ये 12 एमपी कॅमेऱ्याबरोबर दुहेरी ऑटोफोकस पिक्सेल कॅमेरा आहे.  फ्रंटचा 5 एमपी असून स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आहे. दरम्यान, या फोनची किंमत सांगण्यात आलेली नाही.