मुंबई : तुम्ही प्रेम करता, म्हणजे नक्की काय करता? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेम म्हणजे सेम की प्रेम म्हणजे गेम?
प्रेम म्हणजे राडा? की संसाराचा गाडा?
नक्की प्रेम म्हणजे काय? 
कुणी प्रेम देतं का प्रेम? 


हे आणि असं बरचं काही तुम्हांला पाहायला मिळणार मराठीत पहिलाच प्रयोग करत आहेत, मराठी मुलं. Myबोली या नव्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून.... 


येत्या व्हॅलेंटाइन डेला ते करणार आहे धम्माल त्या धम्माली पूर्वीचा हा टीझर त्यांनी प्रसिद्ध केला आहे.... 


तो पाहून तुम्ही दिलखुलास हसाल आणि तुम्हांला थोड्या गुदगुल्याही होतील... 


पाहा व्हिडिओ...