फेसबूकमधील काही शॉर्टकटचे अर्थ तुम्हांला माहिती आहे का?
सध्याची इंटरनेट किंवा सोशल मीडियाची भाषा खूप शॉर्ट होत चालली आहे. या भाषेसोबत आपण राहिलो नाही तर आपल्याला मागे पडल्या सारखे वाटते.
मुंबई : सध्याची इंटरनेट किंवा सोशल मीडियाची भाषा खूप शॉर्ट होत चालली आहे. या भाषेसोबत आपण राहिलो नाही तर आपल्याला मागे पडल्या सारखे वाटते.
ASAP (As soon as possible) असतो तर LOL (laugh out loud) असतो. तुम्हांला हे शब्द विचित्र वाटतील पण हे शब्द जाणून घेणे गरजेचे आहे.