चेन्नई :  सोशल मीडियावर अनेक हास्याने लोटपोट होणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील एक म्हणजे एका पाकीटमाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओ बातमीच्या खाली दिला आहे.


रस्त्याच्या कडेला एक बाईकस्वार गाडी खराब झाल्यामुळे उभा असतो. थोड्या वेळात एक पाकिटमार त्या ठिकाणी येतो. हळूच तो पाकीट चोरतो पण त्याची नजर तेथे लागलेल्या सीसीटीव्हीवर पडते. 


तो घाबरतो आणि हातातील पाकीट जमीनीवर टाकतो.  बाईकस्वाराकडे जाऊन तो सांगतो की तुझं पाकीट खाली पडलं आहे. हे पाहणे खूप मजेशीर आहे. 


तुम्ही व्हिडिओ पाहिलाच पाहिजे.