नवी दिल्ली : नरेंद्र मोदी अॅप हे देश उभारणीसाठी एक उत्तम माध्यम आहे, यातून युवकांचे योगदान मिळू शकतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नरेंद्र मोदी अॅपमुळे मला आनंद झाला आहे. याअॅपमुळे देशातील तरुणांना स्वयंस्फूर्तीने आणि संघटन कौशल्यासाठी प्रेरित होतील', असे मोदी यांनी ट्विटद्वारे सांगितले.


देशातील काही युवकबुधवारी  नरेंद्र मोदी अॅपद्वारे एकत्रित येऊन स्वयंस्फूर्तीने देशउभारणीसाठी मेहनत घेत होते. मी त्या युवा मित्रांचे अभिनंदन करतो. त्यांच्या एकत्रित येण्यातून निर्माण झालेल्या कल्पनांचा आदर करतो, असे मोदी यांनी ट्वीटरवर म्हटले आहे.