आता या ठिकाणीही मिळणार तांबडा-पांढरा रस्सा
मुंबईत फार मोजक्या ठिकाणी हा रस्सा मिळायचा, आता हीच मटणातली कोल्हापुरी चव तुमच्यासाठी आणली आहे.
मुंबई : मुंबईत लोअर परळला तांबडा पांढरा रस्सा मिळतोय. मुंबईत फार मोजक्या ठिकाणी हा रस्सा मिळायचा, आता हीच मटणातली कोल्हापुरी चव तुमच्यासाठी आणली आहे.
खासबाग कोल्हापुरीने. विशेष म्हणजे येथील शेफ हे महिला मंडळ असल्याने या सुगरणींच्या हाताचं खाल तर बोटं चखळण्याची वेळ येते.
नाम जोशी मार्गाला हे हॉटेल आहे. या हॉटेलात कसं जेवण बनवलं जातं आणि हे हॉटेल नेमकं कुठे आहे हे पाहण्यासाठी व्हिडीओवर जा आणि खासबाग कोल्हापुरी हॉटेलची चव नक्की घ्या.