पिया तोसे नैना लागे रे.. गाण्याचे कप साँगचे वेडं करेल..
यू ट्यूबवर आपण यापूर्वी मैथिली पालकरचे ही चाल तुरू तुरू हे गाणे ऐकले असेल. त्याची खूप चर्चाही झाली. आता आम्ही तुम्हांला दोन गानकोकिळा दाखविणार आहोत, ज्यांच्या गाण्याने सध्या फेसबूकवर धूम केली आहे.
मुंबई : यू ट्यूबवर आपण यापूर्वी मैथिली पालकरचे ही चाल तुरू तुरू हे गाणे ऐकले असेल. त्याची खूप चर्चाही झाली. आता आम्ही तुम्हांला दोन गानकोकिळा दाखविणार आहोत, ज्यांच्या गाण्याने सध्या फेसबूकवर धूम केली आहे.
कसं म्हटलं या दोघींनी गाणं.
मैथिलीने कप साँग म्हटलं पण या दोघींनी कप, स्टीक आणि हातांचा वापर करून एक पिया तोसें नैना लागे रे हे गाणे वेगळ्या पद्धतीत मांडले आहे.