पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रेंडस डे व्हिडिओ
फेसबूकवर सध्या फ्रेंडस डे व्हिडिओचा ट्रेंड आहे. तुम्ही तुमच्या फेसबूक वॉलवर तुमचा फ्रेंडस डे व्हिडिओ शेअर केला असेल आणि तुमच्या इतर मित्रांचेही फ्रेंडस डे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.
मुंबई : फेसबूकवर सध्या फ्रेंडस डे व्हिडिओचा ट्रेंड आहे. तुम्ही तुमच्या फेसबूक वॉलवर तुमचा फ्रेंडस डे व्हिडिओ शेअर केला असेल आणि तुमच्या इतर मित्रांचेही फ्रेंडस डे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रेंडस डे व्हिडिओ तुम्ही पाहिला का ? एआयबीने पंतप्रधान मोदी यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
पाहा व्हिडिओ