सब इन्स्पेक्टर पदासाठी ३०० जागांवर भरती...
पंजाब पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : पंजाब पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
जवळपास ३०० जागांसाठी तरुणांकडून अर्ज मागवण्यात आलेत. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर या पदासाठी २२ ऑगस्ट २०१६ पर्यंत अर्ज दाखल करु शकता.
पदांची संख्या : ३००
पदाचं नाव : इन्स्पेक्टर
पगार : १०,३०० रुपये ते ३४,८०० रुपये
योग्यता : ग्रॅज्युएशन
वयोमर्यादा : १८ ते ३७ वर्ष
निवड प्रक्रिया : लिखित परिक्षा आणि मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ ऑगस्ट २०१६