लंडन : साप म्हटल्यावर आपल्या अंगावर काटा येतो. असे १०-१५ साप एकत्र येऊन एका घोरपडीची शिकार करण्याच्या बेतात असतील तर... ते एकदम त्या घोरपडीवर तुटून पडले तर.... 


खाली ४ व्हिडिओ आहेत.. ते पाहिल्याशिवाय बॅक बटण दाबू नका..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फेसबूक, ट्विटर, यूट्यूब आणि अनेक वेबसाइटवर वाऱ्या सारखी पसरते आहे..


घोरपड आपल्या जीवाच्या आकांताने धावते आहे. साप तिच्यावर हल्ला करतात. एका क्षणी ती सापांच्या तावडीत अडतेही पण कशी आपली सुटका करून घेते याचे अनेक व्हिडिओ पाहणे थरारक आहे...