महिलांच्या बाबतीत एका सर्वेमध्ये धक्कादायक खुलासा
काही दिवसांपूर्वीच केलेल्या एका सर्वेमध्ये एक मोठा खुलासा झाला आहे. या सर्वेमध्ये काय आलं समोर हे जाणून घेतल्यानंतर तुमच्याही भुवया उंचावतील.
मुंबई : काही दिवसांपूर्वीच केलेल्या एका सर्वेमध्ये एक मोठा खुलासा झाला आहे. या सर्वेमध्ये काय आलं समोर हे जाणून घेतल्यानंतर तुमच्याही भुवया उंचावतील.
२ हजार तरुणींवर करण्यात आलेल्या या सर्वेमध्ये अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. आजच्या मुलींना सेक्स संबंधित असणाऱ्या जुन्या रिती महत्त्वाच्या वाटत नाहीत.
१८ ते २४ वर्षातील २५ टक्के मुलींच असं म्हणणं होतं की त्यांनी या वयातच इतर मुलाशी संबंध होते. तर याच वयातील मुली जवळपास ७५ टक्के तरुणी इतर मुलांकडे आकर्षित झाल्या होत्या. २५ टक्के मुली तर लग्नाबाबत ही विचार करत नसल्याचं म्हणतात तर ४५ टक्के तरुणींना लग्न न करताच मुलांना जन्म द्यायचा आहे.
२५ ते ३५ वयातील महिला आपल्या मुलींना पिंक कलर ऐवजी दुसऱ्या रंगाचा ड्रेस घेणं पसंद करतात. ५ पैकी एका महिलेला सेक्सच्या बाबतीत एक्सपिरीमेंट करण्याची इच्छा असते.
महिलांच्या ३ वयोगटातील ग्रुपमध्ये म्हणजेच पायनियर्स (18-24 वर्ष), टीचर्स (25-34) आणि एक्सप्लोरर्स (35-44) करणात आला.