मुंबई : एखाद्या शवागारात जाण्याची आपली हिंमत होणार नाही. झाली तरी एकटं जाण होणार नाही. पण असे काही जण एका शवागारात गेले आणि तेथे एका मुलाचा मृतदेह पडला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ नाही बातमीच्या खाली व्हिडिओ आहे... 



डॉक्टरला कॉल आल्यावर तो बाहेर जातो आणि मग तो मृतदेह अचानक उठून बसतो.  मग त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणींची गाळण उडते. आणि त्या जोर जोरात ओरडू लागतात.  जीवाच्या अकांताने पळत सुटतात. 



पाहा हा धक्कादायक व्हिडिओ