Video : आपला लॅपटॉप कसा ठेवाल क्लिन ?
आजच्या युगातमध्ये जवळजवळ प्रत्येकजण एक लॅपटॉप आणि अन्य तत्सम साधने वापरतो.
मुंबई : आजच्या युगातमध्ये जवळजवळ प्रत्येकजण एक लॅपटॉप आणि अन्य तत्सम साधने वापरतो. आपला संगणक आणि लॅपटॉप, मोबाईल सुस्थितीत तसेच स्वच्छ ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? कारण आपण मोबाईल, लॅपटॉप यांच्यावर मोठ्याप्रमाणात जीवाणू असतात. त्यापासून सुटका होण्यासाठी स्वच्छ ठेवण्यासाठी कशी काळजी घ्यावी, हे पाहा या व्हिडिओतून...तुम्ही ही काळजी घरीच घेऊ शकता.