मुंबई : टेबल टेनिस हा खेळ कसा खेळला जातो हे तुम्हाला सांगायची गरज नाही. पण आज आम्ही तुम्हाला एक असा टेबल टेनिस दाखवणार आहोत जो फुटबॉलने खेळला गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये टेबल टेनिस खेळणारे हे दोघे खेळाडू देखील अतिशय चपळ खेळाडू आहेत. असा टेबल टेनिस तुम्ही या आधी कधीच पाहिला नसेल. 


पाहा व्हिडिओ 


 

This game is rediculous and nuts--we like it! Credit: ViralHog

Posted by S. Saint on Saturday, February 27, 2016