मुंबई : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. एव्हाना घराघरांत दिवाळीच्या जोरदार सेलिब्रेशनची जय्यत तयारी सुरू झाली असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल सगळं काही रेडीमेड बाजारात मिळतं. दिवाळीच्या फराळापासून ते कंदीलापर्यंत सर्वकाही... पण, घराच्या घरी आपल्या कुटुंबीयांसोबत मज्जेत वेळ घालवत आपल्या हातांनी दिवाळीची सजावट करण्यात मजा काही औरच... त्यातही रंगीबेरंगी कागदाचे आणि इतर वस्तूंचे कंदील आपण घरीच बनवले तर... 


मस्त आयडिया आहे ना... पण, तुम्हाला वेगळ्या डिझाईन्सचे कंदिल बनवता येत नाही ही अडचण असेल तर चला आम्ही ही अडचण दूर करतो... पाहा, हे व्हिडिओ आणि घरच्या घरी कंदिल तयार करा....