मुंबई : हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वत:च हसू आवरणं तुम्हाला कठिणच नाही तर अशक्य होईल... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल झालाय... आणि तो पाहून अनेक जण लोट-पोट होऊन लोळतानाही दिसतायत..... 


एक व्यक्ती काही तरुण-तरुणींना इंग्रजी व्याकरण शिकवताना या व्हिडिओत दिसत आहे. पण, त्याची ही पद्धत मात्र भलतीच निराळी आहे... ती कशी... ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल.