नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेत सादर केलेल्या बजेटमध्ये तरुणवर्गाच्या विकासासाठी विशेष घोषणा करण्यात आला. 


या आहे तरुणांसाठी घोषणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३ वर्षांत १ करोड तरुणांना कौशल सर्टिफिकेट देण्याचा मानस


स्टार्ट अप इंडियासाठी ५०० कोटींची तरतूद


१०० मॉडेल करिअऱ सेंटर्सची स्थापना करणार


नव्या कर्मचाऱ्यांना ईपीएफवर ८.३ टक्के व्याज


१५०० मल्टी स्कील ट्रेनिंग शाळा उभारणार


मनेरगात 300 ऐवजी 240 दिवस रोजगार करण्याची परवानगी