लंडन : आपण ग्रुप डान्स खूप पाहिले असतील. मात्र, दोन दिवसांपासून सोशल मीडियावर असा डान्स व्हायरल होत आहे की, डान्स करताना डान्सरने आपले कपडे बदललेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हीडिओत स्टेजवर तरुणी परफॉर्म करताना कपडे बदलतात. हे दृश्य पाहून उपस्थितांना शॉक बसला की त्यांनी कधी कपडे बदललेत त्याचा. हा ग्रुपचे नाव आहे महोमेट सेमूर डान्स टीम.