मुंबई : आज एखादी गोष्ट जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही लगेच ती गोष्ट जाऊन गुगलवर शोधता. पण तुम्ही ज्या अनेक गोष्टी गुगलवर शोधता त्याबद्दल तुम्हाला एका ३ वर्षाच्या मुलीने सांगितलं तर ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगल गर्ल म्हणून ओळखली जाणारी रिशा साबद्रा तुम्हाला अशा अनेक गोष्टी सांगेल जे अनेकांना माहिती देखील नसतील. पाहा हा व्हिडिओ आणि पाहा तुम्हाला देखील माहित आहे का या गोष्टी...


पाहा व्हिडिओ