तरुण मुली या 4 गोष्टी न विसरता करतात
किशोरअवस्थेतील मुलीं म्हणजेचं टीनएज गर्ल यांच भरारी घेण्याचं हेच वय असतं . या वयात त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट नविन असतात.
मुंबई : किशोरअवस्थेतील मुलीं म्हणजेचं टीनएज गर्ल यांच भरारी घेण्याचं हेच वय असतं . या वयात त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट नविन असतात.
या वयातचं त्या त्यांना हवं तसं जीवन जगतात.
तरुण मुली या 4 गोष्टी जास्त करतात..
1. गप्पा : गप्पा करणं या मुलींना जास्त आवडतं, गप्पांमध्ये त्या मुलांबद्दल बोलण पसंत करतात. किंवा एखाद्या मुली विषयी चर्चा करतात. मग स्वत: बद्दल चांगल्या गोष्टी मैत्रीणींना सांगत असतात.
2. खरेदी: या वयात मुलींना प्रत्येक मुलीपेक्षा वेगळे दिसायचे असते. त्यामुळे बाजारात नविन आलेल्या ट्रेंड नुसार त्या कपडे, चप्पल,बॅग खरेदी करतात आणि मैत्रीणींनासुध्दा शॉपिंगचे सल्ले देतात.
3. मेकअप: वेगवेगळ्या महागड्या क्रिम्स वापरून सुंदर दिसण्याचा प्रयत्न या वयातील मुली जास्त करतात. कोणत्याही समारंभात जाण्यासाठी मॅचिंग वस्तूंचा साठा त्यांच्याकडे उपलब्ध असतो.
4. प्रियकराच्या गप्पा करणे: माझा प्रियकर हा आहे. मग प्रियकराच्या आवडी-निवडी, त्याचे मित्र, या विषयांच्या गप्पांसाठी तरुण मुलींकडे वेळच वेळ असतो.