फक्त 4 हजार रुपयांत स्मार्टफोन
मोबाईल कंपनी झेनने नवा सिनेमॅक्स फोर्स हा स्मार्टफोन लाँच केलाय. या स्मार्टफोनची किंमत कंपनीने 4,290 रुपये इतकी ठेवलीये. तसेच 6 महिन्यांत स्क्रीन तुटल्यास फ्रीमध्ये बदलून दिली जाईल अशी ऑफरही कंपनीने ठेवलीये.
मुंबई : मोबाईल कंपनी झेनने नवा सिनेमॅक्स फोर्स हा स्मार्टफोन लाँच केलाय. या स्मार्टफोनची किंमत कंपनीने 4,290 रुपये इतकी ठेवलीये. तसेच 6 महिन्यांत स्क्रीन तुटल्यास फ्रीमध्ये बदलून दिली जाईल अशी ऑफरही कंपनीने ठेवलीये.
स्मार्टफोनचे फीचर्स
5.5 इंचाचा डिस्प्ले
रिझोल्यूशन 854 x 480 पिक्सेल
1.3 गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर
5 मेगापिक्सेल रेयर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
2900 mAh बॅटरी
अँड्रॉईड 6.0 मार्शमैलो