indian cricketer Zaheer Khan: झहीर खानचे बेडरूम फोटो समोर...युवराजने दिली अशी रिऍक्शन...

Sun, 01 Jan 2023-12:10 pm,

सेलिब्रिटींच्या आयुष्यातील सर्व अपडेट्स त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे असतात . काहीजण त्याचे अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवत असतात 

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो कॉमेंट्री करतोय. इतकंच नाही तर तो आयपीएल साठी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सुद्धा सांभाळत आहे 

झहीर खान सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो तो नेहमीच फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत असतो आणि चाहते  फोटो आणि व्हिडिओवर भरपूर लाईक्स आन कंमेंट्स करत असतात .

झहीर खान आणि बायको मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे सोबतचा बेडरूमधील एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे  , या फोटोवर क्रिकेटर युवराज सिंगने सुद्धा मजेशीर कॉमेंट केली आहे, ''रब ने बना दि जोडी '' असं म्हणत त्याने आपली प्रतिक्रिया दिली 

या फोटोवर क्रिकेटर युवराज सिंगने सुद्धा मजेशीर कॉमेंट केली आहे, ''रब ने बना दि जोडी '' असं म्हणत त्याने आपली प्रतिक्रिया दिली 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link