Mahavir Jayanti 2023 : महावीर जयंतीनिमित्त मित्रांना Messages, Images, WhatsApp Status मधून द्या शुभेच्छा

Tue, 04 Apr 2023-10:20 am,

अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

सत्या आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त सर्व जैन बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा 

संपूर्ण जगाला अहिंसा , दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आण जगू द्या हा संदेश देणारे भगवान महावीर यांना आज जयंती निमित्त अभिवादन. सर्वांना मनापासून शुभेच्छा 

 

अरिहंतांची बोली, सिद्धांचा सारांश, शिक्षकांचा धडा, संतांची संगत, अहिंसेचा प्रचार...महावीर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा !

रागावर शांतीने विजय मिळवा,

दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा,

आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा!

महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या आत्म्या इतका मोठा

तुमचा कोणताही शत्रू नाही.

वास्तविक शत्रू तुमच्या आत आहे,

तो शत्रू राग,गर्व, लोभ,आणि द्वेष

च्या रुपात आहेत.

महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 हिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च: महावीर जयंती निमित्त जैन बांधवाना खूप खूप शुभेच्छा

रागावर शांतीने विजय मिळवा, दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा, आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा! महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link