महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर जैसे-थे, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Tue, 02 Apr 2024-9:49 am,

पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीनंतर महाराष्ट्रासह राज्यात काही प्रमाणात दरात बदल झाला आहे.

 

मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर 104.21 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे 92.51 रुपये प्रति लिटर इतके आहे.

पुण्यात आज पेट्रोलच्या किंमती 103.76 रुपये तर डिझेलच्या किंमतीत 90.29 रुपये इतका आहे.

नाशिकमध्ये आज पेट्रोलची 104.23 रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल 90.95 रुपये प्रति लिटर इतकं आहे.

 

नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत 103.94 रुपये आणि डिझेलची किंमत 90.53 रुपये प्रति लिटर एवढी आहे.

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल 106.23 रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल 93.72 रुपये प्रति लिटरने मिळतंय.

आज नवी दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये प्रतिलिटर आहे. डिझेलचा दर 87.62 रुपये आहे.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link