Petrol-Diesel Price : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर

Tue, 09 Apr 2024-11:00 am,

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग झाले आहे. जाणून घ्या मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांतील आजचा दर... 

मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 104.21 रुपये तर डिझेलचा दर 92.15 रुपये प्रतिलिटर आहे.

पुण्यात आज पेट्रोलचा दर 103.88 रुपये तर डिझेलचा दर 91.40 रुपये आहे.

नाशिकमध्ये पेट्रोल 104.69 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर प्रतिलिटर 91.20 रुपये आहे.

नागपुरात पेट्रोलचा दर 103.98 रुपये तर डिझेलचा दर 90.54 रुपये प्रतिलिटर आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 105.10 रुपये दराने विकले जाते. डिझेल 91.60 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link