पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल! विकेंडला बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या नवे दर

Sat, 20 Apr 2024-11:23 am,

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $87.29 वर व्यापार करत आहे. सध्या, WTI कच्च्या तेलाचा व्यापार $83.14 प्रति बॅरल आहे. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घ्या.

मुंबईत पेट्रोल 104.21 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर

 

ठाण्यात पेट्रोल 103.74 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.25 रुपये / प्रति लिटर

पुण्यात पेट्रोल 103.87 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.40 रुपये/ प्रति लिटर

नाशिकमध्ये  पेट्रोल 104.48 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91 रुपये/ प्रति लिटर

नागपूरमध्ये पेट्रोल 104.52 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.07 रुपये/ प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल 105.36 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.84 रुपये प्रति लिटर

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link