कनिका ते बिग बी, आतापर्यंत या बॉलिवूडकरांना कोरोनाची लागण

Sun, 12 Jul 2020-2:47 pm,

बॉलिवुडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन शनिवार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. त्यांच्यावर देखील मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अभिनेता अभिषेक बच्चनची कोरोना टेस्ट शनिवारी पॉझिटिव्ह आली. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दिग्गज अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांची आई आणि भाऊ यांच्यासह कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची आई कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तर कुटुंबातील सदस्य क्वारंटाईऩ आहेत. अनुपम खेर यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

बॉलिवुडचा दिग्गज अभिनेता किरण कुमार यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

बॉलिवूड अभिनेत्री जोया मोरानी देखील काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह होती.

प्रोड्यूसर करीम मोरानी यांना देखील कोरोनाची लागण झाली.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला देखील कोरोनाची लागण झाली होती.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link