रत्नागिरी : तिवरे धरण फुटल्याने हाहाकार

Wed, 03 Jul 2019-11:01 am,

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण रात्री फुटले. ८.३० ते ९ वाजण्याच्या दरम्यान घरात जेवण करीत असलेले लोग पुराच्या पाण्यातून वाहून गेलेत.  । heavy rainfall caused  Tiware dam breach in Ratnagiri

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण रात्री फुटले. ८.३० ते ९ वाजण्याच्या दरम्यान घरात जेवण करीत असलेले लोग पुराच्या पाण्यातून वाहून गेलेत.  । heavy rainfall caused  Tiware dam breach in Ratnagiri

रत्नागिरीत चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला. १३ घरे पाण्याखाली गेलीत. तर अनेक जण वाहून गेलेत. त्यांना रात्री बॅटरीच्या सहायाने शोधण्याचा प्रयत्न करताना ग्रामस्थ. । । heavy rainfall caused dam breach in Ratnagiri

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आणि १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडीतील १८ जण बेपत्ता आहेत. तर सहा जणांचे मृतदेह सापडलेत.  । heavy rainfall caused dam breach in Ratnagiri

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे. या धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडीतील २४ जण बेपत्ता आहेत. तर सहा जणांचे मृतदेह सापडलेत.   । heavy rainfall caused dam breach in Ratnagiri

रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे.  मात्र, या धरणाबाबत तक्रार करण्यात आली होती. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. । heavy rainfall caused dam breach in Ratnagiri

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले. । heavy rainfall caused dam breach in Ratnagiri

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे.   । heavy rainfall caused dam breach in Ratnagiri

  तिवरे धरण फुटल्याने  बेंड वाडीतील २४ जण बेपत्ता आहेत. तर सहा जणांचे मृतदेह सापडलेत. तिवरे गावातील फुटलेल्या धरणात तानाजी चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांचेही कुटुंब बेपत्ता झाले आहे.   । heavy rainfall caused dam breach in Ratnagiri

 चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने  धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडीतील २४ जण बेपत्ता आहेत. तर सहा जणांचे मृतदेह सापडलेत. । heavy rainfall caused dam breach in Ratnagiri

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे. या धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली आहेत. । heavy rainfall caused dam breach in Ratnagiri

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे. या धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडीतील २४ जण बेपत्ता आहेत. तर सहा जणांचे मृतदेह सापडलेत. तिवरे गावातील फुटलेल्या धरणात तानाजी चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांचेही कुटुंब बेपत्ता झाले आहे. दरम्यान, तिवरे धरणाची घटना कळताच इथले स्थानिक गावकरी मदतीला सर्वप्रथम धावून आले. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एनडीआरएफच्या दोन टीम तसंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थीळी दाखल झाले आहेत. दरम्यान, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. । heavy rainfall caused dam breach in Ratnagiri

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link