पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. शहरातील CNG पंप ६ जानेवारी ते 11 जानेवारी 2022 पर्यंत बंद राहणार आहेत. पुण्यात CNG वर मोठ्या प्रमाणात वाहने चालतात. पुण्यातील सार्वजनिक वाहतूकीवर याचा मोठा  परिणाम होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पुणे शहरात MGNL च्या मुख्य सप्लाय लाईनच्या दुरूस्ती आणि इतर  कामामुळे पुरवठा बंद राहणार आहे.  त्यामुळे पुणेकरांना आजपासून ५ दिवस CNG चा तुटवडा भासू शकतो. 


CNG पंप बंद असल्याने शहरातील सार्वजनिक वाहतुक सेवा PMPML वर मोठा परिणाम होणार आहे.